Taapsee pannu: 35 वर्षाची अभिनेत्री कधी करणार लग्न? म्हणाली, 'मी आता प्रेग्नेंट..'
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवते. ती लग्न कधी आणि कोणासोबत करणार याबाबतही चाहत्यांना प्रश्न आहेत.
Photo Credit; instagram
पण आता तापसीने इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग सेशन ठेवलं आहे. यावर तिने लव्ह लाइफ आणि चित्रपटांबद्दल उत्तरं दिली.
Photo Credit; instagram
एका यूजरने तापसीला तिच्या लग्नाबद्दल विचारलं. यावर तिने विचित्र उत्तर दिलं. ती म्हणाली, 'मी अजून प्रेग्नेंट नाही.'
Photo Credit; instagram
नंतर ३५ वर्षीय तापसीने लिहिलं, 'मला अजून घाई नाही. जेव्हा मी करेन तेव्हा तुम्हाला कळवेन.'
Photo Credit; instagram
माहितीनुसार, तापसी बऱ्याच दिवसांपासून डेन्मार्कचा बॅडमिंटन चॅम्पियन मॅथियास बो याला डेट करतेय. पण ती याविषयी उघड बोलत नाही.
Photo Credit; instagram
सोशल मीडियापासून दूर राहण्याचे तापसीने कारण सांगितले की, 'जेव्हा मी इथे आले तेव्हा मला वाटायचे की याद्वारे लोक जोडले जातात पण इथे लोक फक्त द्वेष पसरवतात.'
Photo Credit; instagram
लग्नाव्यतिरिक्त तापसीने तिच्या डंकी या चित्रपटाबद्दलही चर्चा केली.
चार मोबाईल आणि 2 प्रश्न... सीमा-सचिनची लव्हस्टोरी दिखावा तर नाही?