Photo Credit; instagram

Arrow

Bollywood: एकेकाळी बोल्डनेसने घायाळ करणाऱ्या 'या' अभिनेत्री आहेत तरी कुठे?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी खूप प्रसिद्धी मिळवली तर काही अभिनेत्रींना फारशी प्रसिद्धी न मिळाल्याने त्यांनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच काही अभिनेत्री आहेत ज्या सिनेसृष्टीत फार काळ टिकल्या नाहीत. त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

बिपाशा बासूच्या 'राज' या चित्रपटात भूतनीची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली मालिनी शर्मा या चित्रपटानंतर गायबच झाली.

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानसोबत स्वदेश या चित्रपटात काम केलेली गायत्री जोशीही एका चित्रपटानंतर बॉलिवूडमधून गायब झाली.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री नंदिनी सिंगने 'एक और एक गयाह'मधून गोविंदासोबत तिच्या करिअरची सुरुवात केली होती, ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा साळवीने आयुष्मान खुरानसोबत 'नौटंकी साला' या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर ती इंडस्ट्रीत कुठेही दिसली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्रा आणि परिणीतीची चुलत बहीण मनारा चोप्रा हिने विवेक अग्निहोत्रीच्या 'जिद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण नंतर ती कुठेच दिसली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

उदिता गोस्वामीने 'जेहर, अक्सर' या चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्यानंतर मोहित सुरीशी लग्न केलं आणि बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

'साकी-साकी' या गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कोएना मित्राने कॉस्मेटिक सर्जरी बिघडल्यानंतर बॉलीवूड सोडलं.

Prithvi Shaw : 'मी कुठेही जातो अडचणी...'  स्टार क्रिकेटपटूसोबत नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा