Photo Credit instagram

Arrow

Salman Khan सोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्री आता काय करतात?

Arrow

सलमान खानने आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आणि पडद्यावर रोमान्सही केला. त्या आजही सिनेसृष्टीत नावाजल्या जातात.

Arrow

पण, गेल्या काही वर्षांपासून या अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून गायब आहेत. चला जाणून घेऊयात 'त्या' कोण?

Arrow

अभिनेत्री रंभा ही 'जुडवा' चित्रपटात सलमानसोबत दिसली होती. लग्नानंतर तिने तिच्या कौटुंबिक जीवनाला प्राधान्य दिले.

Arrow

रेडी या चित्रपटात सलमान खानसोबत दिसलेली अभिनेत्री असिन लग्नानंतर सिनेसृष्टीतून गायब झाली. असिनला मुलंही आहेत.

Arrow

डेजी शाहने 'जय हो' चित्रपटात सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता ती फक्त म्युझिक व्हिडीओ आणि पार्ट्यांमध्येच दिसते.

Arrow

वीर या चित्रपटात सलमानसोबत दिसलेल्या जरीन खानची कारकीर्द काही खास राहिली नाही. तिला फारशी ओळख मिळाली नाही.

Arrow

ऐश्वर्या रायसारखी दिसणारी स्नेहा उल्लाल हिने सलमानसोबत इंडस्ट्रीत एन्ट्री केली. पण, नंतर तिला फारशी ओळख मिळाली नाही, अचानक ती पडद्यावरून गायब झाली.

Arrow

'तेरे नाम' या चित्रपटात सलमानसोबत दिसलेली अभिनेत्री भूमिका चावला लवकरच नव्या चित्रपटात सलमानसोबतच दिसणार आहे. ती अनेक वर्षांपासून गायब होती.

heatstroke safety tips : उष्माघात होऊ नये म्हणून आणि झाल्यावर काय करायचं? या टिप्स लक्षात ठेवा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा