Photo Credit; instagram

Arrow

'लग्नानंतर स्माईल कुठे गेली?' जेव्हा आलिया-रणबीरला युजर्सनी केला प्रश्न..

Photo Credit; instagram

Arrow

चाहत्यांना आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला एकत्र पाहणं आवडतं. पण ट्रोलर्स कधीच त्या दोघांचा पाठलाग सोडत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

शनिवारी (१९ ऑगस्ट) आलिया आणि रणबीर मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. येथे त्यांनी पापाराझींसाठी एकत्र पोझ दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूर निळ्या रंगाचा ट्रॅकसूटमध्ये विमानतळावर दिसला. तर आलियाने पांढऱ्या रंगाच्या आउटफिटसह निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.

Photo Credit; instagram

Arrow

कॅमेऱ्यासमोर पोझ देताना रणबीरच्या चेहऱ्यावर स्माईल दिसली नाही, ज्यासाठी त्याला ट्रोल केले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूदरने लिहिले, 'दोघांच्या व्हायरल व्हिडीओवर एका यूजरने कमेंट केल्याने दोघेही नाराज दिसत आहेत. कदाचित त्यांच्यात भांडण झाले असावे.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्याने लिहिलं, 'रणबीर नेहमी उदास का दिसतो?' तिसर्‍या यूजरने लिहिलं, 'रणबीर आणि आलिया एकत्र आनंदी दिसत नाहीत. तो का हसत नाही?'

Photo Credit; instagram

Arrow

काही यूजर्सचे म्हणणे आहे की, 'आलियासोबत लग्न केल्यानंतर रणबीर आनंदी नाही.' तर अनेक चाहते रणबीरच्या बाजूने बोलतायत.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिने सांगितले, 'रणबीरला तिने लिपस्टिक लावलेली आवडत नाही. त्याला तिच्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो.'

Photo Credit; instagram

Arrow

काही युजर्सना हे आवडलं नाही. त्यांनी रणबीरला यावरून ट्रोल केलं. ते म्हणाले, 'आलियाने चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने एप्रिल २०२२ मध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केलं. तर त्यांची मुलगी राहा हिचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. 

'अ‍ॅडल्ट सीन्ससाठी ऑफर्स, पैशांशिवाय काम..' अभिनेत्री म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा