Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी आहे तरी कुठे? सोशल मीडियावरही नो अपडेट

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकही पोस्ट आलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी आजकाल काय करत आहेत हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीना दाबी सध्या प्रसूती रजेवर आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच त्या सध्या मुलगा निखिलसोबत वेळ घालवत आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच १६ जानेवारीला निखिल चार महिन्यांचा झाला. पण गेल्या एक महिन्यापासून टीना दाबींनी कोणतीच अपडेट दिली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबींचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक लोक त्यांना फॉलो करतात.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या IAS टीना दाबी मॅटरनिटी रजेवर आहेत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.

'या' तारखांना जन्माला आलेली व्यक्ती, मनाने असते खूप साफ!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा