Photo Credit; instagram

Arrow

Kareena Kapoor पती आणि मुलांसोबत कुठे फिरतेय? पाहा व्हायरल Photo

Photo Credit; instagram

Arrow

सध्या अभिनेत्री करीना कपूरचे पती सैफअली खान आणि मुलांसोबत फोटो व्हायरल होत आहेत. ते लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी करीना पती सैफ आणि मुलगा तैमूरसोबत लंच डेटवर जाताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फॅमिली व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सैफसोबत पोज देत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच तिने ‘समर लंच’ असे कॅप्शन दिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करिनाने लाल इनर आणि निळ्या रंगाचा स्ट्रीप शर्ट घातला आहे. यावर तिने सनग्लासेस कॅरी केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मागे करीना आणि सैफ सोनम कपूरच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये डिनर डेटवरही दिसले होते.

'तारक मेहता'मधील बापूजीचा स्वॅग लयभारीच! फोटो बघून व्हाल अवाक्

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा