Photo Credit; instagram

Arrow

Prithvi Shaw : 'मी कुठेही जातो अडचणी...'  स्टार क्रिकेटपटूसोबत नेमकं काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

अगदी लहान वयात क्रिकेटच्या जगात चर्चेत आलेल्या पृथ्वी शॉने मुलाखतीत आपलं मन मोकळं करत काही गोष्टी शेअर केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

आपल्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक जिंकणू देणाऱ्या आणि पहिल्याच कसोटीत शतक झळकावणाऱ्या शॉचा सध्या वाईट काळातून जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएल 2023 च्या 8 सामन्यात सलामी देऊनही शॉ फक्त 106 धावा करू शकला. तो पूर्ण फ्लॉप ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफी सामन्यात त्याला वेस्टझोनकडून साउथ झोनविरुद्ध ६५, ७ असा स्कोर करता आला. याशिवाय सेंट्रल झोनविरुद्ध त्याला दोन डावांत केवळ 51 धावा करता आल्या.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात पृथ्वी शॉची निवड झालेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तो म्हणाला, 'मला टी-20 सामना न खेळता टीम इंडियातून काढून टाकण्यात आले. याचं कारण मला माहीत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

पृथ्वी पुढे म्हणाला, 'मला माझे मत मांडायलाही भीती वाटते, कारण ते दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझे कमी मित्र आहेत, मी त्यांच्यापैकी काहींशीच काहीतरी शेअर करू शकतो. मी प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

शॉ असंही म्हणाला की, 'मी कुठेही जातो, अडचणी माझ्या मागे येतात, त्यामुळे आता मी एकटं राहणंच एन्जॉय करत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

23 वर्षीय पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी 5 टेस्टमध्ये 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. त्याचवेळी 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या 189 धावा आहेत.

कहरच! चालत्या बाईकवर काय तो रोमान्स..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा