Photo Credit; instagram

Arrow

Alia Bhatt च्या आवडीचे 'ते' 8 पदार्थ कोणते?

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने नुकतेच इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन केले. तिने संडे फंडे म्हटलं. जेव्हा तिला "फेव्ह फूड" विचारण्यात आले तेव्हा तिने आठ पदार्थांचा उल्लेख केला.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या यादीतला पहिला पदार्थ म्हणजे पोहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जीवनसत्त्व, खनिजे आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध, दह्याचं छासही तिला आवडतं.

Photo Credit; instagram

Arrow

मीठ, मिरपूड आणि पेपरिका पावडरसह बनवलेले फ्रेन्च फ्राईज आलियाला खूप आवडतात. 

Photo Credit; instagram

Arrow

तिला डाळ भात खायलाही फार आवडतं. 

Photo Credit; instagram

Arrow

पोषक तत्वांनी समृद्ध भेंडीची भाजी आलियाच्या आवडीची आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कांदे, जिरे, मिरची, टोमॅटो घालून बनवलेली टोमॅटोची भाजीही आलिया आवडीने खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाच्या आवडीची एक सोपी साइड डिश म्हणजे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मसाल्यांची फोडणी दिलेलं तडका दही.

Photo Credit; instagram

Arrow

इटालियन स्टाईलची स्पेगिटीही आलिया आवडीने खाते.

Malaika Arora च्या कमरेवर चाहत्याचा हात, बॉडीगार्डची व्हारल प्रतिक्रिया

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा