भारतातील प्रचंड वर्दळीचे 'ते' 8 रेल्वे स्टेशन कोणते?
Photo Credit; instagram
दररोज सुमारे 10 लाख प्रवाशांची ये-जा असलेल्या पश्चिम बंगालच्या हावडा जंक्शनने भारतातील सर्वात व्यस्त स्थानक होण्याचा विक्रम केला.
Photo Credit; instagram
दिल्ली रेल्वे स्टेशनवर सुमारे 5 लाख लोकांची दररोज वर्दळ असते, ज्यामुळे ते देशातील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
19व्या शतकात व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत बांधलेल्या, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दररोज सरासरी 6 लाख 36 हजार लोकांची ये-जा असते.
Photo Credit; instagram
कानपूर सेंट्रल, देशातील शीर्ष मध्य रेल्वे स्थानकांपैकी एक आहे येथे दररोज 1 लाख 50 हजाराहून अधिक प्रवासी ये-जा करतात.
Photo Credit; instagram
कल्याण जंक्शन हे महाराष्ट्रातील सर्वात वर्दळीचे आणि महत्त्वाचे स्थानक मानले जाते, जिथे दररोज सरासरी 8 लाख प्रवाशांची ये-जा असते.
Photo Credit; instagram
पाटणा जंक्शन, बिहारमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ते पाच प्रमुख मार्गिका चालवतात आणि दररोज सुमारे 4 लाख लोकांची ये-जा असते.
Photo Credit; instagram
विजयवाडा रेल्वे स्टेशन, रेल्वे विभागाने NGS-2 म्हणून केले आहे, हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. दररोज सुमारे 1 लाख 40 हजार प्रवाशांची या स्थानकावर वर्दळ असते.
Photo Credit; instagram
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जंक्शनचा वापर दररोज सुमारे एक लाख लोक करतात.
Jawan ने पहिल्याच दिवशी घातला धुमाकूळ; पठाण, गदर 2 चा ही मोडला रेकॉर्ड!