Photo Credit; instagram

Arrow

डिझाइनर ब्लाउज कॅरी करताना, वाणी कपूरकडून घ्या खास टिप्स

Photo Credit; instagram

Arrow

वाणी कपूर ब्लाउज डिझाइन्सच्या बाबतीत तिच्या अनोख्या आणि उत्कृष्ट निवडींनी फॅशन जगताला नेहमीच थक्क करते.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच काहीशा तिच्या ब्लाउज डिझाइन्स आहेत ज्यामुळे तुम्हालाही डिझाइनर ब्लाउज कशाप्रकारे कॅरी करावा याची कल्पना मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

वाणीचा हा पिवळ्या रंगाचा डीप व्ही-नेक ब्लाउज, सिंपल साडीचा लुक वाढवतो. हे मोहक शैलीचं उत्तम उदाहरण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वाणी कपूरच्या या एम्ब्रॉयडरी ब्लाउजने नेटेड साडीचं आकर्ष वाढवलं. या स्ट्रेट-कट ब्लाउजमुळे ती एका कार्यक्रमात फॅशन आयकॉन बनली.

Photo Credit; instagram

Arrow

वाणी कपूरच्या ब्लाउज कलेक्शनमधील सर्वात बोल्ड आणि जबरदस्त ब्लाउज म्हणजे बॅकलेस ब्लाउज डिझाइन. हा अनोखा पॅटर्न तिच्या लुकमध्ये ग्लॅमर जोडतो.

Photo Credit; instagram

Arrow

लाँग स्लिव्ह्स असलेल्या जाळीदार ब्लाउजने सिंपल आणि सोबर लुक मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

वाणी कपूर एम्बेलिश्ड गोल नेक ब्लाउजमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. त्यावरील स्टायलिश नेकलाइनने एक नवीन फॅशन ट्रेंड सेट करून ग्लॅमरचा स्पर्श जोडला.

6 महिने तुरुंगवास, प्लास्टिक सर्जरीमुळे करिअर उद्ध्वस्त, आता कुठेय 'साकी-साकी गर्ल'?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा