Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
इंडिया सीमेंट्सच्या नेतृत्वाखालील CSK, या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी रुपये आहे. त्याचे मालक इंडिया सिमेंट्सचे एन श्रीनिवासन आहेत.
Photo Credit; instagram
KKK ची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी रुपये आहे. त्याची मालकी रेड चिली एंटरटेनमेंटकडे आहे. यामध्ये शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता यांनी पैसा गुंतवला आहे.
Photo Credit; instagram
SRH ची ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी रुपये आहे. या संघाचे मालक सन टीव्ही नेटवर्क आहे आणि सीईओ काव्या मारन आहेत.
Photo Credit; instagram
DC ची ब्रँड व्हॅल्यू 7,930 कोटी रुपये आहे. त्याची मालकी GMR आणि JSW ग्रुपकडे एकत्रितपणे आहे. पार्थ जिंदाल हे डेल्डी कॅपिटलचे अध्यक्ष आहेत.
Photo Credit; instagram
RR ची ब्रँड व्हॅल्यू 7,662 कोटी रुपये आहे. या संघाचे मालक रॉयल मल्टीस्पोर्ट प्रा.लि. आणि मनोज बडाले आणि लचलान मर्डोक आहेत.
Photo Credit; instagram
PBKS संघाची ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी रुपये आहे. त्याचे मालक मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पाल आहेत.
Photo Credit; instagram
LSG ची ब्रँड व्हॅल्यू 8,236 कोटी रुपये आहे. या संघाची मालकी RPSG व्हेंचर्स लिमिटेड, उद्योगपती संजीव गोयंका यांच्या नेतृत्वाखालील कंपनीकडे आहे.
Photo Credit; instagram
GT ची ब्रँड व्हॅल्यू 6,512 कोटी रुपये आहे. या संघाचे नेतृत्व CVC Capitals करत आहे. हे स्टीव्ह कोल्टेस आणि डोनाल्ड मॅकेन्झी यांच्या मालकीचे आहे.
Photo Credit; instagram
RCB ची ब्रँड व्हॅल्यू 7,853 कोटी रुपये आहे. हा संघ युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीचा आहे.