Photo Credit instagarm

Arrow

Roadies बनवले स्टार! आज करतायेत करोडोंची कमाई.. कोण आहेत ते?

Arrow

MTV चॅनेलवरील स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो रोडीज नेहमीच चर्चेत असतो. याचा 19वा सीझन 13 एप्रिलपासून सुरू होत आहेत.

Arrow

रोडीज हा टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे, जो 2003 पासून सुरू झाला.

Arrow

या शोमुळे तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. स्पर्धक त्यांच्या टीम लीडरसह विविध ठिकाणे एक्सप्लोर करतात.

Arrow

रोडीजने अनेकांना स्टार बनवले आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी मोठं नाव मिळवलं आहे.

Arrow

रणविजय सिंग याचे रोडीजशी असलेले नाते सर्वात खोल आहे. रणविजय शोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला. शो जिंकल्यानंतर त्याने अनेक सीझन होस्ट केले.

Arrow

रोडीजमध्ये गँग लीडर म्हणून रणविजयकडे अनेक वर्षांपासून पाहिले जात होते. आता तो या शोचा भाग नसला तरी, इतर रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.

Arrow

रणविजय वेब सीरिजमध्येही दिसला आहे. त्याची कमाई करोडोंमध्ये आहे.

Arrow

आयुष्मान खुराना रोडीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये होता. तो त्यावेळी शोचा विजेताही ठरला. हे फार कमी लोकांना माहीत आहे.

Arrow

रोडीजमधून आयुष्मानच्या करिअरला मोठी कलाटनी मिळाली. अभिनयासोबतच तो गायक म्हणूनही ओळखला जातो.

Arrow

रिअॅलिटी शोजचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या प्रिन्स नरुलाला रोडीजने स्टार बनवले. प्रिन्स रोडीज एक्स2 चा विजेता ठरला.

Arrow

रोडीज जिंकल्यानंतर प्रिन्सने स्प्लिट्सविला आणि बिग बॉस देखील जिंकले. आता तो रोडीजमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसतो.

Arrow

रोडीजने बसीर अलीचे करिअरही घडवले आहे. त्याला रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली. नंतर तो स्प्लिट्सविला 10 मध्ये विजेता ठरला.

Arrow

पूजा बॅनर्जीने 2011 मध्ये एमटीव्ही रोडीज 8 मध्ये देखील भाग घेतला होता. ती शोची फायनलिस्ट ठरली. आता ती प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Arrow

बानी जेच्या करिअरची सुरुवातही रोडीजपासून झाली. ती सीझन 4 मध्ये दिसली. बानी एक फिटनेस मॉडेल, VIJ देखील आहे.

Arrow

बानी बिग बॉस 10 मध्येही दिसली. तसेच, फोर मोअर शॉट्स प्लीज.. या सीरीजमध्येही ती दिसली.

Pune : पत्नीला उचलून घेत पतीचं शेतात सेलिब्रेशन, बघा काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा