Photo Credit; instagram

Arrow

कोणत्या रंंगाचे हेल्मेट कोण वापरू शकतो.. तुम्हाला हे माहितीये?

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा आपण कंस्ट्रक्शन साइट्सवर पाहिलं असेल की, तिथे काम करणाऱ्या मजूरांसह इतर काही लोक वेगवेगळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले दिसतात. 

Photo Credit; instagram

Arrow

निळे, पिवळे, हिरवे, पांढरे अशा रंगांच्या या हेल्मेट्सना सेफ्टी हेल्मेट म्हणतात. 

Photo Credit; instagram

Arrow

हे सेफ्टी हेल्मेट कंस्ट्रक्शन साइट्सवरील लोक परिधान करतात. मजूर, अभियंते यांची सुरक्षा लक्षात घेऊन हे हेल्मेट तयार करण्यात येतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आता प्रश्न पडतो की जर हेल्मेट सुरक्षिततेसाठी बनवलेले असतील तर ते वेगवेगळ्या रंगांचे का? 

Photo Credit; instagram

Arrow

यामागचं कारण म्हणजे कामानुसार या हेल्मेट्सच्या रंगांची विभागणी केली जाते. चला तर मग याविषयी सविस्त जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

पांढऱ्या रंगाचा हेल्मेट मॅनेजर, इंजिनिअर, सुपरव्हायझर अशा वरिष्ठ व्यक्तींसाठी असतो.

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या रंगाचा हेल्मेट साइट सेफ्टी ऑफिसर किंवा इन्स्पेक्टर परिधान करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पिवळ्या रंगाचा हेल्मेट त्या ठिकाणी काम करणारे मजूर, मशिनरी चालवणारे किंवा साइटवर बांधकाम करणारे कामगार घालतात.

Photo Credit; instagram

Arrow

चॉकलेटी रंगाचा हेल्मेट वेल्डर्स, हाय हिट ऑपरेटर्स घालतात.

Photo Credit; instagram

Arrow

निळ्या रंगाचा हेल्मेट इलेक्ट्रिशियन किंवा टेक्निकल ऑपरेशन्ससाठी असतो.

Photo Credit; instagram

Arrow

राखाडी हेल्मेट साइट व्हिजीटर्स किंवा ग्राहक परिधान करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

काही साइट्सवर गुलाबी हेल्मेट देखील आहेत. ते महिला कामगारांसाठी किंवा जर कोणी आपले हेल्मेट विसरले असेल तर ते वापरू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

लाल रंगाचा हेल्मेट अग्निशमन दलाच्या जवानांसाठी असतो.

10 वर्षांच्या चिमुकलीचं धुमधडाक्यात लग्न; नंतर सर्वांना का झाला शोक?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा