Photo Credit; instagram
Arrow
जोकोविचला पराभूत करणारा Alcaraz आहे तरी कोण? गर्लफ्रेंड तर...
Photo Credit; instagram
Arrow
स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारेझने विम्बल्डन 2023 मध्ये पुरुष सिंगल्सचे विजेतेपद पटकावले.
Photo Credit; instagram
Arrow
अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्कारेझने सर्बियन स्टार नोव्हाक जोकोविचचा 1- 6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 असा पराभव केला.
Photo Credit; instagram
Arrow
अल्कारेझ 4 वर्षांचा असल्यापासून टेनिस खेळतो. त्याचा जन्म 5 मे 2003 रोजी झाला. तो 2020 मध्ये पहिल्यांदा एटीपी स्पर्धा खेळला.
Photo Credit; instagram
Arrow
अल्कारेझने 2021 मध्ये पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम टूर्नामेंट खेळला आणि दुसऱ्या वर्षीच स्लॅम स्पर्धा आणि पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.
Photo Credit; instagram
Arrow
अल्कारेझची गर्लफ्रेंड मारिया गोन्झालेझ गिमेनेझही एका अभिनेत्रीलाही सौंदर्यांत मागे टाकेल. पण त्यांच्या नात्याविषयी स्पष्ट माहिती नाही.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार मारिया आणि अल्कारेझ एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही स्पॅनिश आहेत आणि एकत्रच मोठे झालेत.
Photo Credit; instagram
Arrow
यूएस ओपन 2022 जिंकल्यानंतर अल्कारेझने मारियाला किस करतानाचा फोटो शेअर केला. तेव्हापासून त्यांच्या अफेअरचे वारे वाहू लागले.
Photo Credit; instagram
Arrow
अल्कारेझपेक्षा 3 वर्षांनी मोठी असलेली मारिया ही टेनिसपटू आहे. दोघेही टेनिस क्लबमध्ये सरावाच्या वेळी भेटले होते.
'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेत्रीने दिली Good News! पाहिलेत का खास Photo?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral