Photo Credit; instagram

Arrow

पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

IAS तपस्या परिहार यांची गणना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

IAS तपस्या परिहारच्या प्रामाणिकपणाची बरीच चर्चा आहे. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर

Photo Credit; instagram

Arrow

छतरपूर जिल्ह्यात जिल्हा पंचायत सीईओ म्हणून त्या कार्यरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एक निलंबित शिक्षक हा त्यांच्याजवळ तब्बल 50 हजार रुपयांची लाच घेऊन गेला होता.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा IAS तपस्या परिहार यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ही ऑफर नाकारली.

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नव्हे तर जिल्हा पंचायत सीईओ म्हणून तपस्या यांनी लाच देणाऱ्या आरोपी शिक्षकाला थेट पोलिसांच्या ताब्यातच दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

तपस्या परिहार ह्या मध्यप्रदेशच्या नरसिंगपूर जिल्ह्यातील आहे. IAS तपस्या या शेतकरी कुटुंबातून आल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तपस्या परिहार यांनी 2021 मध्ये IFS गर्वित गंगवार यांच्याशी लग्न केलं.

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा