Photo Credit instagram

Arrow

Rinku Singh : एका रात्रीत क्रिकेट जगताचा 'पठाण' बनलेल्या रिंकूच्या कुटुंबात कोण-कोण?

Arrow

कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) स्टार फलंदाज रिंकू सिंगने आपल्या स्फोटक फलंदाजीने आयपीएलमध्ये धुव्वा उडवला. 

Arrow

रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

Arrow

याआधी रिंकू सिंग क्वचितच लोकांना माहित असेल. तो मूळचा अलीगढचा रहिवासी असून एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे.

Arrow

रिंकू सिंगच्या वडिलांचे नाव खानचंद्र आहे. ते एलपीजी गॅस सिलिंडर डिलिव्हरी करायचे.

Arrow

तर, २५ वर्षीय रिंकूच्या आईचे नाव वीणा देवी असून त्या गृहिणी आहेत.

Arrow

रिंकू सिंग पाच भावंडांमध्ये तिसरा आहे. सोनू, मुकुल, शिलू, जीतू अशी रिंकूच्या भावांची नावे आहेत.

Arrow

विशेष म्हणजे रिंकूचा भाऊ जीतूही क्रिकेट खेळला आहे. तसेच, रिंकूच्या बहिणीचे नाव नेहा आहे.

"रिंकु भैय्या झिंदाबाद" : व्हिडीओ कॉलवरून श्रेयस अय्यरच्या घोषणा...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा