Photo Credit; instagram
Arrow
किती सुंदर... बाहुलीसारखीच! इंस्टावर व्हायरल झालेली ही महिला कोण?
Photo Credit; instagram
Arrow
अनेकवेळा आपण सोशल मीडियावर अशा सुंदर गोष्टी पाहतो की आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
अशीच एक सुंदर महिला आहे जिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती दक्षिण कोरियाची असून तिचं नाव सीओ यू ए आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सीओ अगदी एखाद्या बाहुलीसारखी दिसते यामुळे ती चर्चेत असते. पण ती तिचे फोटो खूप एडिट करते.
Photo Credit; instagram
Arrow
इंस्टाग्रामवर तिचे ६.४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमध्ये, सीओ खूपच गोरी आणि तिची कंबर खूपच स्लीम दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
सीओच्या या ओव्हर एडिट फोटोंवर लोक चांगल्या-वाईट अशा भरपूर कमेंट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
बरेच लोक तिची स्तुती करत आहेत तर, काहीजण तिच्या ओव्हर एडिट फोटोंची खिल्ली उडवत आहेत.
पंकज त्रिपाठींची खास लव्हस्टोरी, नव्या पिढीने यातून 'ही' गोष्ट शिकलीच पाहिजे!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा