Arrow
IPL मधून आणखी एक नवीन स्टार मिळाला आहे. या मिस्ट्री लेग स्पीनरचं नाव आहे सुयश शर्मा.
Arrow
सुयश शर्मा दिल्लीचा राहणारा आहे. अवघ्या 19 व्या वर्षी सुयशने IPL मध्ये डेब्यू केलं आहे.
Arrow
गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 81 रन्सनी हरवलं. या विजयाचा हिरो ठरला तो सुयश शर्मा
Arrow
कोलकाताने सुयशला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं होतं. त्यानंतर सुयशने 30 रन्समध्ये 3 विकेट्स घेत विजय मिळवून दिला.
Arrow
कोलकाताने सुयशला 20 लाख या बेस प्राईजला खरेदी केलं होतं.
Arrow
सुयशने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेलं नाही. त्याने आतापर्यंत केवळ एज ग्रुप क्रिकेट मॅच खेळल्या आहेत.
Arrow
ज्युनिअर क्रिकेट खेळणाऱ्या सुयशने आपल्या तोकड्या अनुभवावर कोलकाताचे कोच चंद्रकांत पंडित यांना प्रभावित केलं आहे.
Suhana Khan: शाहरुखच्या लेकीचा एवढा स्वस्त ड्रेस… किंमत फक्त..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
Paris Olympic 2024 मध्ये खेळणारी 'ही' महिला आमदार कोण?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral