Photo Credit; instagram
Arrow
JEE मध्ये नापास पण, UPSC क्रॅक करून IAS अधिकारी बनणारी ती तरूणी कोण?
Photo Credit; instagram
Arrow
UPSC परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे, ती उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते.
Photo Credit; instagram
Arrow
अशीच एक IAS अधिकारी म्हणजे सृष्टी देशमुख, जिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 5 वा क्रमांक मिळवला.
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. तिने कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
Arrow
बारावीनंतर सृष्टीला आयआयटीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते, पण ती जेईई पास करू शकली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर सृष्टी देशमुखने भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले आणि केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली.
Photo Credit; instagram
Arrow
इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असतानाच तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ती क्रॅक केली.
सृष्टी देशमुखच्या IAS पतीचा लग्नात जबरदस्त डान्स, Video व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा