Photo Credit; instagram

Arrow

Rohit Sharma नंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण?

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडिया सध्या आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या टी-20 मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडही टीम इंडियाचा एक भाग आहे. त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता भारताचा माजी यष्टिरक्षक किरण मोरेंनी ऋतुराज गायकवाडबाबत एक मोठी भविष्यवाणी केली.

Photo Credit; instagram

Arrow

आगामी काळात ऋतुराजही भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास किरण मोरे यांनी व्यक्त केला.

Photo Credit; instagram

Arrow

जिओ सिनेमाशी बोलताना मोरे म्हणाले, 'मी ऋतुराज गायकवाडच्या कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे. ऋतुराज सर्व फॉरमॅट खेळू शकतो. तो भविष्यातील कर्णधारही होऊ शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

मोरे पुढे म्हणाले, 'तो एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतो, त्यामुळे त्याला परिस्थितीनुसार संघ कसा हाताळायचा या गोष्टी शिकल्या असतील. तो एक महान खेळाडू आहे आणि मी त्याच्या कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

ऋतुराज गायकवाडला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. तो महाराष्ट्राच्या T20 आणि List-A संघाचा कर्णधार आहे.

'ठरलं तर मग!' राघव-परिणिती कोणत्या मुहूर्तावर उरकणार लग्न?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा