Photo Credit; instagram
Arrow
अभिषेक-ऐश्वर्याच्या भांडणात आधी Sorry कोण म्हणतं? सांगितलं सीक्रेट
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे परफेक्ट जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांच्या लग्नाला 16 वर्षे झाली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांची आराध्याही नेहमी चर्चेत असते. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, प्रेमासोबतच कपलमध्ये भांडणही होतं.
Photo Credit; instagram
Arrow
एकदा द कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्या रायने खुलासा केला होता की, अभिषेक आणि तिच्यात झालेल्या भांडणानंतर दोघांपैकी कोण आधी सॉरी म्हणतं.
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्याने सांगितलं होतं की, भांडण झाल्यानंतर, सॉरी म्हणणारी आणि भांडण संपवणारी तिच पहिली असते.
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्या राय म्हणाली होती, 'अभिषेक नाही, मीच भांडणानंतर आधी माफी मागून विषय संपवते.'
Photo Credit; instagram
Arrow
ऐश्वर्या आणि अभिषेकची जोडी ऑफस्क्रीनच नाही तर ऑनस्क्रीनही एकत्र पाहणं चाहत्यांना फार आवडतं.
पालकांची अशी वागणूक मुलांना त्यांच्यापासून करेल दूर, तुम्ही चुकूनही असं करू नका!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल