Photo Credit; instagram

Arrow

Tetrapods : मुंबईतल्या Marine Drive किनाऱ्यावर, का आहेत हे विशेष दगड?

Photo Credit; instagram

Arrow

मरीन ड्राइव्ह हे मुंबई शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. याची बांधणी जवळपास 1920 मध्ये झाली.

Photo Credit; instagram

Arrow

समुद्रासह येथील दगडांचा आकार पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या खडकांना टेट्रापॉड असं म्हणतात. हे दगड याठिकाणी असण्यामागे कोणतही नैसर्गिक कारण नाही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे दगड या ठिकाणी आणण्यात आले. टेट्रापॉड कॉंक्रिटपासून बनवले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

समुद्रकिनारी असलेल्या रेतीची धूप होण्यापासून रोखण्यासाठी हे दगड इंटरलॉक करून ठेवले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

टेट्रापॉड लाटांना कमकुवत करण्याचे काम करतात. ते लाटांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जर हे टेट्रापॉड्स नसतील तर समुद्राच्या आजूबाजूच्या भागाला फटका बसण्याची शक्यता आहे.

केस गळतात, टक्कल पडण्याची वाटते भीती? मग ट्राय करा 'या' 5 टिप्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा