Photo Credit; instagram

Arrow

शूटिंगवेळी अभिनेत्रीवर Aamir Khan चा का चढला पारा?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री मोना सिंग झोया अख्तरच्या 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्ये दिसली. तिने खूप छान काम केलं आहे ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक होतंय.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी मोनाने आमिर खानसोबत '3 इडियट्स' चित्रपटात काम केलं होतं. आता मुलाखतीत, मोनाने अभिनेत्यासोबत रिहर्सलवेळी काय घडलं ते सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

मोना सिंह म्हणाली, 'जेव्हा मी 3 इडियट्सचे शूटिंग करत होते, तेव्हा पहिल्यांदाच मी संपूर्ण टीम आणि आमिर सरांसोबत काम करत होतं. मला वाटलं, 'अरे देवा, हे काय करत आहेत?'

Photo Credit; instagram

Arrow

ती पुढे म्हणाली, 'आमच्या जवळपास 100 रिहर्सल होत्या आणि त्या सर्वांमध्ये मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करत असे. टीव्ही अभिनेता असल्याने मला रिहर्सलची सवय नव्हती.'

Photo Credit; instagram

Arrow

मोनाने सांगितले की तिला कंटाळा यायचा. यावर आमिर खानने चोख प्रत्युत्तर दिलं. मोना म्हणाली, 'मी विचारलं की आपण इतक्या 'रिहर्सल का करतोय?'

Photo Credit; instagram

Arrow

आमिर म्हणाला होता, 'मोना हा चित्रपट आहे. तू कशाबद्दल बोलत आहेस हा काही टीव्ही शो नाही ज्याचा एपिसोड उद्या रिलीज होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. कष्ट करावे लागतात.'

Photo Credit; instagram

Arrow

मोना सिंहने '3 इडियट्स' चित्रपटात करीना कपूरच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर मोनाने 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिकाही साकारली होती.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा