Photo Credit; instagram
Arrow
रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग
Photo Credit; instagram
Arrow
29 नोव्हेंबर हा दिवस 47 वर्षीय रणदीप हुडा आणि 37 वर्षीय अभिनेत्री लिन लायश्राम यांच्यासाठी खूप खास होता. दोघं लग्नबंधनात अडकले.
Photo Credit; instagram
Arrow
आता लग्नाच्या 2 दिवसांनी रणदीपने सांगितले की त्याने मणिपुरी पद्धतीने लग्न का केले? याशिवाय फॅमिली प्लानिंगबद्दलही बोलला.
Photo Credit; instagram
Arrow
रणदीप म्हणाला, 'मला वधूच्या परंपरांचे पालन करायचे होते. मैतेई प्रेमविवाहात वराला बराच वेळ थांबून वाट पाहावी लागते.'
Photo Credit; instagram
Arrow
'हे असे काहीतरी होते ज्याबद्दल मी खूप उत्सुक होतो. मला माझ्या आयुष्याच्या जोडीदारासोबत परंपरा अनुभवायच्या होत्या.'
Photo Credit; instagram
Arrow
'मणिपुरी स्टाईलमध्ये लग्न करण्यापूर्वी मी याबद्दल खूप बोललो. सर्व काही व्यवस्थित पार पडले. चांगल्या भविष्यासाठी मी प्रार्थना करत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'आम्हा दोघांना भरपूर मुलं व्हावीत अशी माझी इच्छा आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
रणदीप आणि लिन कालच मुंबईत परतले. दोघेही लग्नानंतरच्या ग्रॅण्ड रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत.
BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा