Photo Credit; instagram

Arrow

Vidya Balan ला 5 स्टार हॉटेलसमोर का मागावी लागली भीक?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांना नेहमीच प्रभावित केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विद्या बालन ही आता आगामी क्राईम थ्रिलर चित्रपट 'नियत'मध्ये दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'जिम जॅम बिस्किटच्या एक्स्ट्रा पाकीटासाठी तिने एका हॉटेलसमोर भीक मागितली होती.'

Photo Credit; instagram

Arrow

विद्या म्हणाली, 'आमचा एक IMG म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुप होता. तिथे दरवर्षी शास्त्रीय संगीत कॉन्सर्ट, भारतीय शास्त्रीय संगीत कॉन्सर्टचे आयोजन केले जायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'हे कॉन्सर्ट तीन दिवसा असायचे, जे रात्रंदिवस चासायचे. मी आयोजन समितीत वॉलेंटियर होती. आम्ही मदत करायचो आणि रात्री शो संपला की नरिमन पॉइंटवर फिरायला जायचो.'

Photo Credit; instagram

Arrow

'एकदा मला एक चॅलेंज मिळाले. त्यात मला ओबेरॉल - द पाम्स येथील कॉफी शॉपचे दार ठोकून खायला मिळेल का असे विचारण्यास सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी दार ठोकत राहिले आणि म्हणाली, मला भूक लागली आहे, कालपासून मी काही खाल्ले नाही. काही वेळाने माझ्या मैत्रिणींना लाज वाटू लागली, त्यांनी मला यायला सांगितले.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण मी चॅलेंज जिंकली होती, त्यांनी मला जिम जॅम बिस्किट दिले होते.'

Samruddhi Accident : बसचं पोलिसाच्या पत्नीशी कनेक्शन काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा