Photo Credit; instagram

Arrow

सचिन तेंडुलकर

Photo Credit; instagram

Arrow

IAS सोडून UPSC कोचिंग घेणारे विकास दिव्यकीर्ती यांनी लग्नाविषयी काही विशेष टिप्स दिल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणतात, 'ब्रेकअपनंतर होणारा बदल माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच लग्नाआधी एक-दोन ब्रेकअप होणे जास्त चांगलं आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'ब्रेकअप ही मॅच्योरीटीची स्टेप वाटते. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबतचे नाते तुटल्याने व्यक्ती भावनिकदृष्ट्या मजबूत बनते असा त्यांचा विचार आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'लग्न नेहमी पसुजाण व्यक्तींमध्येच व्हायला हवे. अशा वेळी, जेव्हा तुम्ही एखाद्याशी आयुष्यभराचे बंधन बांधण्याआधीच ब्रेकअपच्या वेदनातून जात असाल, तेव्हा लग्न दीर्घकाळ टिकण्यासाठी हवी असलेली समज तुमच्याकडे असते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जे काही करता ते तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते कमकुवत करू शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण, ब्रेकअप जाणूनबुजून केले पाहिजे असे नाही.'

सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय! कशी बनवायची आल्याची कँडी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा