Photo Credit

Arrow

दूध आणि डेअरी प्रोडक्ट का महाग होताहेत? किंमती वाढण्याचं कारण समजून घ्या

Photo Credit

Arrow

दूध, दही, लोणी, पनीर हे सगळे डेअर प्रोडक्ट म्हणजेच काय तर दूधापासून बनवलेले पदार्थ.

Arrow

दररोजच्या आयुष्यात प्रत्येक घरात डेअर प्रोडक्टची गरज पडतेच आणि याच गोष्टींच्या किंमती वेगाने वाढत आहेत.

Arrow

डेअरी पदार्थांच्या गोष्टी वाढत आहेत, पण त्या का वाढताहेत याचं कारण अनेकांना माहिती नाही.

Arrow

कोरोनाचा परिणाम फक्त माणसांवरच झाला असं नाही, तर प्राण्यावरही झाला आहे. 

Arrow

दुसरी गोष्ट म्हणजे लम्पी व्हायरसचा परिणाम दूभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर झाला आहे.

Arrow

देशात दूधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे, दूध उत्पादनात घट झाली  आहे. त्यामुळे 10 वर्षानंतर भारत डेअरी प्रोडक्ट आयात करणार आहे.

ड्रायफ्रूट्स नेहमी पाण्यात भिजवूनच का खावेत? फायदे समजून घ्या

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा