Photo Credit; instagram

Arrow

'crypto currency बद्दल रतन टाटांचा मोठा खुलासा, काय म्हणाले?

Photo Credit; instagram

Arrow

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी एक मोठा दावा केला.

Photo Credit; instagram

Arrow

कोणत्याही प्रकारच्या क्रिप्टो करन्सीशी त्यांचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

हा दावा त्यांच्या गुंतवणुकीशी संबंधित एका अहवालाबाबत करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अहवालात टाटांच्या क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणुकीबद्दल सांगण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हा अहवाल पूर्णपणे फेटाळून लावत टाटा म्हणाले की, 'मी लोकांना त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

टाटा म्हणाले की, 'जर तुम्हाला माझ्या क्रिप्टोशी संबंधित कोणताही लेख किंवा जाहिरात दिसली तर ती पूर्णपणे खोटी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'असे लेख लिहिणाऱ्यांचा उद्देश लोकांना फसवणे हा आहे.' पुढे रतन टाटा म्हणाले.

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा यांच्या आधी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्यासोबतही असे प्रकरण समोर आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी त्यांनीही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा दावा करणारा अहवाल फेटाळला आणि त्याला बनावट आणि फसवे म्हटले होते.

Photo Credit; instagram

Arrow

महिंद्रानी दावा केला होता की, त्यांनी क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाही गुंतवला नाही.

'या' सवयींमुळे वयाच्या पन्नाशीतही दिसाल तरूण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा