Photo Credit; instagram

Arrow

shreyas Iyer विश्वचषक स्पर्धेतून होणार बाहेर?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली, त्यामुळे केएल राहुलला त्याची जागा मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे आता शुक्रवारी (१५ सप्टेंबर) बांगलादेशविरूद्धच्या सुपर फोर सामन्यात अय्यर खेळेल की नाही हे अनिश्चित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रीय निवड समिती या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या सीरिजसाठी संघ जाहीर करणार आहे. अशा वेळी त्याचे खेळणे अनिश्चित आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दुखापतीमुळे प्रदीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अय्यरने पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध लीग सामने खेळले, मात्र कमरेच्या दुखण्यामुळे तो अखेरच्या क्षणी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, त्याला कंबरेचा त्रास आहे, ज्यामुळे फिल्डींग करताना त्याच्या हालचालीवर परिणाम होईल.

Photo Credit; instagram

Arrow

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय तात्पुरता संघ जाहीर करण्यात आला आहे. अय्यरच्या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला नाही तर विश्वचषकापूर्वी त्याला फक्त दोन सराव सामने मिळतील.

Photo Credit; instagram

Arrow

भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळाला जाईल. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे. फायनल १९ नोव्हेंबरला होईल.

अनुराग कश्यपला करायचं नाही शाहरुख-सलमानसोबत काम; कारण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा