Photo Credit; instagram

Arrow

पतीचं 'ते' कृत्य, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने मागितला घटस्फोट

Photo Credit; instagram

Arrow

माणसाच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. अशाच एका महिलेने लग्नाच्या एका दिवसानंतरच पतीला घटस्फोट मागितला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

घटस्फोट मागण्याचं कारणही विचित्र आहे. ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. महिलेला अचानक घटस्फोट का घ्यायचा आहे हे तिने सांगितलंय.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'माझं लग्न ख्रिसमसच्या आधी झालं होतं आणि मी जानेवारीच्या अखेरपर्यंत घटस्फोटाची अपेक्षा करत होती.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला कधीच लग्नाची पर्वा नव्हती पण याच्या विरोधातही नव्हती. 2020 मध्ये जेव्हा माझ्या प्रियकराने मला प्रपोज केलं तेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.'

Photo Credit; instagram

Arrow

'दोघांनी लग्नाची जबाबदारी घेतली. पण जेव्हा नवरा स्वतःच्या इच्छेने काही करू इच्छित होता तेव्हा मला तडजोड करावी लागली.'

Photo Credit; instagram

Arrow

नवऱ्याच्या कोणत्या गोष्टीचा राग आला? यावर ती म्हणाली, 'असा नियम आहे की, नवरी रिसेप्शनला येते तेव्हा नवरा तिच्या तोंडाला केक लावत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'तो एक जबाबदार व्यक्ती आहे आणि मला चांगला ओळखतो, त्यामुळे त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्याने माझं डोकं मागून धरलं आणि मला केकवर ढकललं.'

Photo Credit; instagram

Arrow

'त्याने हे आधीच प्लान केलं होतं कारण केक खराब झालेला. यामुळे नवरीला त्यांच्या नात्याचा विचार करण्यास भाग पडलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'दुसर्‍या दिवशी म्हणाले की आता खूप झालं. इतर लोक त्याला दुसरी संधी देण्याचे बोलू लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

तिने सांगितले की, तिचा खूप वर्षांपूर्वी कार अपघात झाला होता, तेव्हापासून तिला भीती वाटते. आणि जेव्हा नवऱ्याने केकचा जो प्रकार केला तेव्हा ती खूप घाबरली.

डिलीव्हरीनंतर आलाय लठ्ठपणा, तर…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा