Arrow

Ajinkya Rahane : रहाणेची जबरदस्त खेळी!  पत्नी राधिका झाली भावूक,  म्हणाली...

Arrow

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामना खेळत आहे.

Arrow

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. भारतीय संघाला मात्र 296 धावापर्यंत मजल मारता आली.

Arrow

पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मासह टॉप 5 फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कोहलीही स्वस्तात परतला.

Arrow

अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात जबरदस्त खेळी केली. तो एकटाच ऑस्ट्रेलियाला भिडताना दिसला. त्याने 89 धावा केल्या.

Arrow

रहाणेची ही खेळी बघून त्याची पत्नी राधिका धोपावकर भावूक झाली. तिने एक इमोशनल पोस्ट शेअर केली.

Arrow

राधिका तिच्या पोस्टमध्ये म्हणते, "बोट सुजलेलं असताना देखील तू सुरक्षेसाठी स्कॅन करायला नकार दिला."

Arrow

"तू अद्भूत निस्वार्थ आणि दृढ निश्चयाने फंलदाजी करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आणि खेळपट्टीवर टिकून राहिला."

Arrow

"या गोष्टीने आम्हा सगळ्यांना प्रेरित केलं. टीमबद्दल तुला असलेली आपुलकीबद्दल तुझा गर्व आहे. तुझ्यावर सदैव प्रेम  राहीन."

Isha Ambani : गिफ्ट मिळालेल्या 3D बंगल्यात राहते इशा अंबानी, किंमत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा