Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री मोटेची कमाल फिटनेस, फिगर पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड आणि ब्युटीफुल मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमीच तिच्या अॅक्टिंगसह फिटनेससाठी चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळीही तिने तिचा खास अंदाजात हटके पोझमध्ये फोटो शेअर केला आहे. यातून तिचा जबरदस्त फिटनेस दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीने वर्कआउटचे कपडे परिधान करून हे फोटो शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री तिच्या वजन कमी करण्याच्या यशाचे श्रेय योगाला देते. तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी ती नियमितपणे योगाभ्यास करते.

लग्नाआधी 2-4 ब्रेकअप कराच', विकास दिव्यकीर्ती असं का म्हणाले?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा