Photo Credit; instagram
Arrow
हद्दच झाली! सँडविच कापण्याचा एवढा चार्ज, हैराण व्हाल..
Photo Credit; instagram
Arrow
अनेकदा रेस्टॉरंट्स किरकोळ गोष्टींसाठी एवढा चार्ज लावतात आणि मग चर्चेत येतात.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये कधी कटलरी तर कधी रेस्टॉरंटमध्ये बसण्यासाठी खूप जास्त चार्ज असतो.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच एका इटालियन रेस्टॉरंटने हद्दच पार केली. यामध्ये चार्जचा जो ब्रेकअप लिहिला होता तो आश्चर्यकारक होता.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा एका व्यक्तीने रेस्टॉरंटचे बिल सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा पाहणाऱ्यांना धक्काच बसला.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये सँडविच, कॉफी आणि कोल्ड्रिंकचे बिल जोडले होते, त्यासोबत सँडविच कापण्यचंही बिल लिहिलं होतं.
Photo Credit; instagram
Arrow
होय, इथे सँडविच कापण्यासाठी १८२ रूपये आकारले जातात.
Photo Credit; instagram
Arrow
कॅफेची मालक क्रिस्टीना बियाची ही केलेल्या आरोपांवर बचाव करत म्हणाली, हे तर एक्ट्रा प्लेट्स घेतल्याचा चार्ज आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच ती म्हणाली की त्याचवेळी ग्राहकाने यावर प्रश्न केला असता तर लगेचच हा चार्ज काढला असता.
पतीचं 'ते' कृत्य, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने मागितला घटस्फोट
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल
हे प्रोटीन लाडू रोज खा, हाडे होतील लोखंडासारखी मजबूत