Photo Credit instagram

Arrow

भारतातील Apple Store कर्मचाऱ्यांचा पगार ऐकूनच...

Photo Credit instagram

Arrow

Apple ने नुकतेच मुंबई आणि दिल्ली येथे आपले स्टोअर उघडले आहेत. कंपनीचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईत आहे.

Photo Credit instagram

Arrow

मुंबईतील Apple Store मध्ये 100 कर्मचारी काम करतात. पण तुम्हाला त्यांच्या पगाराबद्दल माहितीये का?

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅपल स्टोअरच्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक लाख रुपये आहे.

Photo Credit instagram

Arrow

अ‍ॅपल या कर्मचाऱ्यांना चौपट पगार देत आहे. अ‍ॅपलच्या दोन्ही स्टोअरमध्ये जवळजवळ 170 लोक काम करतात.

Photo Credit instagram

Arrow

Apple या कर्मचार्‍यांना इतर ब्रँडच्या तुलनेत अधिक पगार देत आहे. तसेच हे कर्मचारी उच्च-गुणवत्तेचे आहेत.

Photo Credit instagram

Arrow

अ‍ॅपल स्टोअरमध्ये आयटी, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, रोबोटिक्स आणि कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स अशी पात्रता असलेल्यांची नियुक्ती केली आहे.

Photo Credit instagram

Arrow

मुंबईत उघडलेले अ‍ॅपल स्टोअर 20 हजार स्क्वेअर फूटात आहे. या स्टोअरसाठी कंपनी दरमहा 42 लाख रुपये भाडे देत आहे

Photo Credit instagram

Arrow

तीन वर्षांनी या अ‍ॅपल स्टोअरचे भाडे आणखी वाढेल. याशिवाय, ते आपल्या कमाईतील 2 टक्के हिस्सा Jio World Drive Mall सोबत शेअर करतील.

Mia Khalifa: दोन लग्न मोडलेली मिया खलिफा आता करतेय...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा