Photo Credit; instagram

Arrow

'तू कधीच चांगली आई होणार नाही', आलिया भट्टसोबत काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

आई झाल्यापासून आलिया भट्ट तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखत आहे. तरीही तिला अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागते.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने एका मुलाखतीत सांगितले, 'एकदा तिला कोणीतरी सांगितले की, तू कधीही चांगली आई, मुलगी बनू शकणार नाहीस.'

Photo Credit; instagram

Arrow

यावर आलिया म्हणाली, 'आपण फक्त छान आणि प्रामाणिक असणं आवश्यक आहे. म्हणून मी तेच करण्याचा प्रयत्न करते. मी माझं कुटुंब आणि मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलते.'

Photo Credit; instagram

Arrow

'तरीही कधी-कधी वाटतं की मी खूप जबाबदारी घेतेय, पण ही जबाबदारी घेऊन मी पुढेही जात आहे असंही मला वाटतं.'

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच आलियाने वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील समतोलाविषयी सांगितले. ती म्हणाली, 'संतुलन नेहमीच बरोबर नसते. काहीतरी नुकसान सहन करावे लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

'आपल्याला असं वाटतं की जर आपण सर्वकाही केलं तर काहीही नुकसान होणार नाही. हे सर्व तुम्ही करू शकता, पण तुमच्या मनःशांतीवर परिणाम होईल आणि मला वाटते की हे बर्‍याच वेळा घडते.'

Photo Credit; instagram

Arrow

यासोबत आलिया म्हणाली, 'मी एक गोष्ट ठरवली आहे की मी कोणत्याही कामासाठी माझ्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करणार नाही.'

टेनिस सोडून बनली एडल्ट स्टार, कोण आहे 'ही' खेळाडू?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा