Photo Credit instagram
Arrow
'तू सुधरणार नाही', हरभजन-श्रीसंतमध्ये पुन्हा भिडले? Video व्हायरल
Arrow
एस श्रीसंत आणि हरभजन सिंगचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. दोघांमध्येही वाद रंगलेला दिसत आहे.
Arrow
पण, हे काही खरं-खुरं भांडण नाही आहे. ही तर Zomato ची जाहिरात आहे.
Arrow
व्हिडीओमध्ये हे दोन्ही माजी क्रिकेटपटू लिफ्टमध्ये दिसत आहेत.
Arrow
हरभजन सिंग श्रीसंतला म्हणतो, 'तुम्हीही झोमॅटोकडून वेळेवर डिलिव्हरी कशी करायची हे शिका.'
Arrow
यानंतर हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यात झोमॅटोच्या उच्चारावरून वाद सुरू आहे.
Arrow
हरभजन सिंग त्याच्या स्वत:च्या शैलीत झोमॅटो म्हणतो, तर श्रीसंत त्याच्या स्वत:च्या शैलीत.. यावरून त्यांच्यात वाद सुरू होतो.
Arrow
दरम्यान, दोघांमधील तणाव वाढतो. तेव्हा हरभजन सिंग श्रीशांतला म्हणतो, 'तू सुधारणार नाहीस का?'
Arrow
Zomato ने ही जाहिरात आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, '2008- 2023... काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.'
Arrow
आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये, हरभजन सिंगने सामन्यानंतर एस श्रीसंतला कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.
Arrow
यानंतर श्रीसंत मैदानात रडताना दिसला. मात्र, श्रीसंतला कानाखाली मारल्याबद्दल हरभजनने अनेकवेळा त्याची माफी मागितली आहे.
IPL मध्ये महेंद्रसिंग धोनीचा अनोखा विक्रम; अशीही लगावली 'डबल सेंच्युरी'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!