बारामतीत सहानुभूती मिळवण्यासाठी अजित पवारांनी नेमकं काय केलं?
Ajit Pawar Latest News : बारामतीमधील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आलीय. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुका न लढवण्याची जाहीर विधाने अजित पवारांनी केली होती.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Latest News : बारामतीमधील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आलीय. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुका न लढवण्याची जाहीर विधाने अजित पवारांनी केली होती.
Ajit Pawar Latest News : बारामतीमधील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आलीय. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणुका न लढवण्याची जाहीर विधाने अजित पवारांनी केली होती. पंरतु, ते आता बारामतीत आपली राजकीय स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पवार विरुद्ध पवार अशी सत्तासंघर्षाची स्थिती निर्माण झाली असताना दादा इमोशनल कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवली जातेय. बारामतीमधील लोकांच्या सहानुभूतीमुळे दादा वर येऊ शकतात का? त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक मतदार कसे प्रभावित होतात आणि निवडणुकीच्या निकालावर याचा काय परिणाम होईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT