Today Gold Price: सोन्याच्या किंमती घसरल्या, पण गरीबांनी सोनं खरेदी करायचं की नाही? पाहा मुंबई, पुण्यातील सोन्याचा आजचा दर

आज सोन्याचा भाव 14th April 2025 Gold Rate : सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस बरीच वाढ होत आहे. त्यामुळे सामन्यांना सोनं खरेदी करणं हे दुरापास्त होत चाललं आहे. जाणून घ्या सोन्याचा आजचा दर काय.

Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok AI)

Today Gold Price (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

14 Apr 2025 (अपडेटेड: 15 Apr 2025, 12:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोने-चांदीचे दरात किती रुपयांनी घटले?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

point

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहेत सोन्याचे दर

14th April 2025 Gold Rate: मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेता सोन्याचे दर हे प्रचंड वाढले आहेत. मागील काही दिवसात सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं हे कठीण होऊन बसलं आहे. सध्या सोन्याचे दर हे 90 हजारांच्याही पुढे गेले आहेत. काही अर्थ तज्ज्ञांच्या मते, सोनं हे येत्या काळात 1 लाखांच्याही पुढे जाईल. आज (14 एप्रिल) सोन्याचे दर हे काहीसे कमी झाले आहेत. मात्र, ही घट अगदीच मामुली आहे.

हे वाचलं का?

आज रविवारी 14 एप्रिलला तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या सोन्या-चांदीच्या भावाबाबत जरूर जाणून घ्या. आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये एवढा झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपये झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे (14th April 2025 Maharahstra Gold Rate) दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> Personal Finance: शेअर बाजारात कमवायचाय भरपूर पैसा तर Tips कधीही विसरू नका!

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95540 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87580 रुपये झाले आहेत. 

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा>> पैसा-पाणी: बॉन्ड बाजाराच्या दबावामुळे माघार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणून घेतला यू-टर्न?

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत. 

सोलापूर

सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत.

रत्नागिरी

रत्नागिरीमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87550 रुपये झाले आहेत.

    follow whatsapp