Optical Illusion IQ Test : लोकांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होतात. पण काही फोटो इतके कठीण असतात की, त्यात लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधणं खूपच कठीण असतं. पण काही लोक इतके हुशार असतात की, त्यांना या फोटोत लपलेल्या गोष्टी सहज शोधता येतात. पण एका व्हायरल फोटोनं अनेकांना घाम फोडला आहे. या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत सर्व ठिकाणी प्रयास हा शब्द लिहिला आहे. पण याच शब्दांमध्ये कुठेतरी प्रकाश हा शब्द लिहिला आहे. प्रकाश हा शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 5 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
फोटोत प्रयास नाव लिहिलं आहे. पण जे लोक प्रयत्न करतील त्यांनाच या फोटोत लपलेला प्रकाश शब्द शोधता येणार आहे. या फोटोकडे पाहिलं तर तो खूप सामान्य वाटतो. पण त्यात लपलेला प्रकाश शब्द शोधणं वाटतं तितकं सोपं नाही. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, अशीच माणसं या फोटोत लपलेला प्रकाश शब्द शोधू शकतात.
हे ही वाचा >> Supriya Sule: "बहिणीच्या नात्याची किंमत 1500, पण..."; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो अनेकांना गोंधळात टाकणारा आहे. पण या फोटोत लिहिलेला प्रकाश शब्द शोधण्यात काही लोकांना यश येऊ शकतं. ज्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्याच लोकांनी या फोटोत लपलेला प्रकाश शब्द शोधला असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे ही वाचा >> VIDEO : 'चोरी करायला आलो का आम्ही?', प्रतिभाकाकी पवार, रेवती सुळेंना बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये अडवलं!
पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर नाही, ते लोक या फोटोत लपलेला प्रकाश शब्द शोधू शकत नाही. कारण प्रयास मध्ये प्रकाश शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. ज्या लोकांना प्रयास शब्दात प्रकाश शब्द शोधण्यात यश आलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण ज्या लोकांना प्रकाश शब्द अजूनही शोधता आला नाही. त्यांना आम्ही सांगणार आहोत की, प्रयास शब्दांच्या गर्दीत प्रकाश शब्द कुठे लपला आहे ते. फोटोला पाहिल्यानंतर पाचव्या लाईनमध्ये लाल रंगाच्या बॉक्समध्ये प्रकाश शब्द लिहिलेला तुम्ही पाहू शकता.
ADVERTISEMENT