Optical Illusion : फोटोत लपलेला सुंदर आकाशकंदील शोधा अन् दिवाळी करा दणक्यात साजरी!

मुंबई तक

• 05:04 PM • 15 Oct 2024

Optical Illusion IQ Test : येत्या काही दिवसात दिवाळीच्या उत्सवाचा धमाका सुरु होणार आहे. दिवाळीचा सण दणक्यात साजरा करण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. परंतु, तुम्हाला दिवाळी धुमधडाक्यात साजरी करायची असेल, तर तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये यशस्वी व्हावं लागेल.

Optical illusion IQ Test

Optical Illusion Lantern Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल

point

हुशार माणसंच शोधू शकतील फोटोत लपलेला आकाशकंदील

point

20 सेकंदात शोधून दाखवा या फोटोत असलेला आकाशकंदील

Optical Illusion IQ Test : येत्या काही दिवसात दिवाळीच्या उत्सवाचा धमाका सुरु होणार आहे. दिवाळीचा सण दणक्यात साजरा करण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. परंतु, तुम्हाला दिवाळी धुमधडाक्यात साजरी करायची असेल, तर तुम्हाला ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये यशस्वी व्हावं लागेल. कारण दिवाळीआधीच एक ऑप्टिकल इल्यूजनचा भन्नाट फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक सुंदर घर असून त्या घराजवळून एक वृद्ध व्यक्ती चालत जात आहे. पण या फोटोत एक सुंदर आकाशकंदील लपला आहे. हा आकाशकंदील शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 15 सेंकंदांचा वेळ देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

या फोटोत घराचा सुंदर नजारा दिसत आहे. पण त्या घराजवळ एक बुजूर्ग व्यक्तीही दिसत आहे. फोटोला तीक्ष्ण नजरेत पाहिलं, तरच तुम्हाला या फोटोतील बारीक सारीक गोष्टी सहज पाहता येतील. पण तुम्ही या फोटोकडे नीट लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला या फोटोत फक्त एक व्यक्ती आणि घर दिसेल. या फोटोत असलेला आकाशकंदील शोधणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण आकाशकंदील शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, अशा लोकांनाचा या फोटोत लपलेला आकाशकंदील शोधता येईल. 

हे ही वाचा >> North Maharashtra Assembly Election 2024 Full Schedule: उत्तर महाराष्ट्रात कोण जिंकणार? 'या' तारखेला मतदान

शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही तुम्हाला आकाशकंदील दिसला नसेल, तर तुम्हाला बुद्धीचा कस लावावा लागेल. कारण या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या आय क्यू लेव्हलचा अंदाज घेता येईल. ज्या लोकांना या फोटोत आकाशकंदील शोधता आला नाही, त्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. पण ज्यांना या फोटोत असलेला आकाश कंदील शोधण्यात यश आलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. ज्या लोकांना या फोटोत असलेला आकाशकंदील दिसला नाही, त्यांना आम्ही सांगणार आहोत, या फोटोत आकशकंदील नेमका कुठे लपला आहे. 

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो सरळ पाहिलात तर, तुम्हाला या फोटोत लपलेला आकाशकंदील शोधण्यात अपयश येईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या फोटोला उलट्या अँगलने पाहिलं, तर तुम्हाला या फोटोत असलेला आकाशकंदील पाहता येईल. आम्ही एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एका निळ्या रंगाच्या सर्कलमध्ये आकाशकंदील दाखवण्यात आला आहे.

    follow whatsapp