Recruitment 2024: इंजिनिअर्ससाठी गुड न्यूज; इंडियन ऑइलमध्ये विविध पदांवर रोजगारसंधी! 

रोहिणी ठोंबरे

• 12:58 PM • 26 Jul 2024

IOCL Job Vacancy : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे.

Recruitment in Indian Oil 2024 :  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर रोजगार संधी आहे. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) पदासाठी 198 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) पदासाठी 33 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) पदासाठी 22 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 25 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 50 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी 24 जागा,

हे वाचलं का?

ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV पदासाठी 21 जागा, ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) पदासाठी 27 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical) पदासाठी 15 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) पदासाठी 08 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) पदासाठी 15 जागा, टेक्निकल अटेंडंट I पदासाठी 21 जागा अशा एकूण 467 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठीची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये असण्याची शक्यता आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Recruitment 2024 Good News for Engineers Job opportunity on various posts in Indian Oil)

हेही वाचा : Pune Rain: पुण्यात पावसाचा हाहाकार! खडकवासला धरणात विसर्ग वाढवणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry) 2) 01 वर्ष अनुभव

  • पद क्र.2- 1) इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical/ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry) 2) बॉयलर प्रमाणपत्र
  • पद क्र.3- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics) 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.4- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics) 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.5- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical) 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.6- 1) 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation) 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.7- 1) 50% गुणांसह B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) 2) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.8- 1) 10वी उत्तीर्ण 2) उप-अधिकारी कोर्स 3) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
  • पद क्र.10- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
  • पद क्र.11- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
  • पद क्र.12- 1) 10वी उत्तीर्ण 2) ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)] असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : उघड्यावर लघवीला गेला अन् Pit Bull Dog ने वकिलाच्या प्रायव्हेट पार्टवर...

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून 300 रूपये शुल्क आकारले जात आहे.
  • तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain News: मुसळधार पावसामुळे राज्यात कोणत्या 8 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी?

अधिक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइट https://iocl.com/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्जाची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89908/Index.html

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1MfU8WD6KL_yc1xfNh1d1BD4PTjGhMyrN/view?usp=sharing

    follow whatsapp