मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढली की घटली? तुमच्या आमदारांची नक्की कामगिरी कशी आहे? महाराष्ट्राचा मूड काय आहे याबाबत हा सर्व्हे आहे. विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या दृष्टीनं या सर्व्हे घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आता थोड्याच दिवसांवर येऊन ठेपल्यात. नुकत्याच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागांमध्ये बऱ्यापैकी फरक पडला होता. महाराष्ट्रात गेल्या २ वर्षात बरीच राजकीय स्थित्यंतरं झाली आहेत. नेमका विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेचा नेमका काय मूड असेल? याचा इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटरने केलेला मूड आँफ द नेशन या सर्व्हेत काय म्हटलं आहे ते पाहूया.
विधानसभेला कुणाला धक्का, कोण बाजी मारणार?
मुंबई तक
25 Aug 2024 (अपडेटेड: 25 Aug 2024, 09:46 AM)
मुख्यमंत्री शिंदे यांची लोकप्रियता वाढली की घटली? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या वेळच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि सी-व्होटरने केलेला सर्व्हे जाणून घ्या.
ADVERTISEMENT