मुंबई तक कोरोनाची लढाई जगभर लसीच्या माध्यमातून लढण्यात येतेय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि अवघ्या 9 महिन्यात देशात 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे. अनेक अडथळे पार करत देशाने हा विक्रम केला आहे.
India Vaccine Century: Corona लसीकरणात भारताने गाठला 100 कोटींचा टप्पा, महाराष्ट्रात काय स्थिती?
मुंबई तक
21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

ADVERTISEMENT