पुण्यात गच्चीवरुन LIVE मॅचवर कोणाची होती नजर?

मुंबई तक

28 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

पुणे: पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुहंजे स्टेडीयमच्या लगत असलेल्या उंच इमारतींच्या गच्चीवरुन तर काही […]

follow google news

पुणे: पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या ३५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचलं का?

शुक्रवारी रात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुहंजे स्टेडीयमच्या लगत असलेल्या उंच इमारतींच्या गच्चीवरुन तर काही जणांना स्टेडीयम लगतच्या उंच भागातून अटक केली आहे.

    follow whatsapp