रशिया आणि युक्रेन यांच्यातील रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत तब्बल तेरा हजार लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. 10 लाखांहून अधिक लोकांना विस्थापित म्हणजे बेघर व्हावं लागलंय. अशातच आता पुन्हा युद्ध सुरू झालंय. तसं या युद्धाची सुरवात एप्रिल 2021 मध्येच झाली. रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य कुमक तैनात करायला सुरवात केली होती. युक्रेन आणि रशियांच्या सीमेवरील काळ्या समुद्रात युद्धनौका तैनात केल्या. आणि 23 फेब्रुवारीला प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं. पण या युद्धाचं कारण काय? रशियाला युक्रेन का जिंकायचंय, अखंड रशियाचं स्वप्न काय? तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.
रशिया-युक्रेन युद्धाचे नेमके कारण काय? | Russian Ukraine War Reason Explained
मुंबई तक
28 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)
रशिया आणि युक्रेन यांच्यातील रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत तब्बल तेरा हजार लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. 10 लाखांहून अधिक लोकांना विस्थापित म्हणजे बेघर व्हावं लागलंय. अशातच आता पुन्हा युद्ध सुरू झालंय. तसं या युद्धाची सुरवात एप्रिल 2021 मध्येच झाली. रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य कुमक तैनात करायला सुरवात केली होती. युक्रेन आणि रशियांच्या सीमेवरील काळ्या समुद्रात युद्धनौका […]
ADVERTISEMENT