अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत, काही वेगळे राजकारण आहे का?, असा सवाल करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी स्फोटक वक्तव्य केलंय. ‘मला तर असा संशय वाटतो की, शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत महाराष्ट्रातील,’ असं निलेश राणे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेते राजीनाम्यासाठी आक्रमक झालेत. दुसरीकडे मलिकांवरील कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली. तसेच मुस्लिम असल्याने त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातोय, असं म्हणत शरद पवार यांनी मलिकांचा राजीनामा घेणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. मात्र, याचबाबत बोलताना निलेश राणे यांनी अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप पवारांवर केले आहेत.
उत्पल पर्रीकर यांचा पराभव का झाला? जाणून घ्या 4 कारणं
मुंबई तक
12 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत, काही वेगळे राजकारण आहे का?, असा सवाल करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी स्फोटक वक्तव्य केलंय. ‘मला तर असा संशय वाटतो की, शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत महाराष्ट्रातील,’ असं निलेश राणे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये पत्रकारांशी बोलत असताना म्हणाले. […]
ADVERTISEMENT