पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणा-या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र, चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी लता करे यांच्या प्रत्यक्ष जीवनातला संघर्ष अजूनही सुरुच आहे..
बारामतीच्या 73 वर्षीय लता करेंची संघर्षगाथा
मुंबई तक
30 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:42 PM)

ADVERTISEMENT