उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाची निवडणूक ही ‘८० विरुद्ध २०’ ची असेल, असं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं हे वक्तव्य उत्तर प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रमाणाशी जुळत असल्याचे दिसून येत आहे. यावरून राजकीय आरोप होत आहेतच, पण या वक्तव्यानुसार भाजप खरंच लढाई जिंकते का? असा प्रश्न पडतोय. एबीपी-C Voter चा सर्व्हे आणि टाईम्स नाऊच्या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशात मतदारांचा कौल कुणाला आहे? भाजपला आपली सत्ता राखण्यात यश येईल की नाही? पाहा या व्हीडिओमध्ये.
उत्तर प्रदेशात भाजप ‘80टक्के-20 टक्के’ची लढाई जिंकते का? ओपिनियन पोल काय सांगतो?
मुंबई तक
11 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदाची निवडणूक ही ‘८० विरुद्ध २०’ ची असेल, असं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचं हे वक्तव्य उत्तर प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रमाणाशी जुळत असल्याचे दिसून येत आहे. यावरून राजकीय आरोप होत आहेतच, पण या वक्तव्यानुसार भाजप खरंच लढाई जिंकते का? असा […]
ADVERTISEMENT