मुंबई तक टिपू सुलतान वाद आता पोलिस ठाण्यात भाजप कडून तक्रार दाखल. काँग्रेसला निवडणुकीआधी गोव्यात मोठा धक्का. कोरोना मृत्यू वाढले. नितेश राणेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटळल्यानंतर आता शिवसेनेने राणेंना डिवचलं आणि सल्ला पण दिला. वरण भात लोन्चा चित्रपटावरुन महेश मांजरेकरांविरोधात कोर्टात याचिका. कोरोना मृत्यूत वाढ. पैसे नाही म्हणून ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकवरुन न्यावा लागला. अशा #5ट्रेडिंग बातम्या बघा
गोवा निवडणुकीत काँग्रेसला धक्का आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक
28 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:21 PM)
मुंबई तक टिपू सुलतान वाद आता पोलिस ठाण्यात भाजप कडून तक्रार दाखल. काँग्रेसला निवडणुकीआधी गोव्यात मोठा धक्का. कोरोना मृत्यू वाढले. नितेश राणेंचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटळल्यानंतर आता शिवसेनेने राणेंना डिवचलं आणि सल्ला पण दिला. वरण भात लोन्चा चित्रपटावरुन महेश मांजरेकरांविरोधात कोर्टात याचिका. कोरोना मृत्यूत वाढ. पैसे नाही म्हणून ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकवरुन न्यावा लागला. […]
ADVERTISEMENT