कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर कावड यात्रेतील ‘त्या’ कृतीमुळे झाला गुन्हा दाखल

मुंबई तक

• 11:19 AM • 29 Aug 2023

A case was registered against Kalmanuri MLA Santosh Bangar due to ‘that’ act in Kavad Yatra

follow google news

हे वाचलं का?

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती झालेत. शिवसेनेतल्या बंडापासून बांगरांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आणि ते टिकेचे धनी ठरले. पण, कायम वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या बांगरांवर यावेळी गुन्हा दाखल झालाय..

    follow whatsapp